Posts

Showing posts from August, 2017

Market Day In My School

Image

सुविचार

1.करावे तसे भरावे. 2.आधी विचार मग कृती. 3.विद्या विनयने शोभते. 4.माणसे जन्मतात पण माणुसकी निर्माण करावी लागते. 5.खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय. 6.जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात. 7.उद्याचं काम आज करा आणि     आजचं काम आत्ताच करा. 8.सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 9.व्यवस्था व शिस्त ही शाळेची शोभा आहे. 10.देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि       घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत. 11.दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.