चवळी...कशी लावली हो

चवळी
चवळी कशी लावली कशी लावली कशी लावली हो
चवळी अशी लावली अशी लावली अशी लावली हो
पाणी कसं घातलं कसं घातलं कसं घातलं हो
पाणी असं घातलं असं घातलं असं घातलं हो
वेल कसा वाढला कसा वाढला कसा वाढला हो
वेल असा वाढला असा वाढला असा वाढला हो
शेंगा कशा लागल्या कशा लागल्या कशा लागल्या हो
शेंगा अशा लागल्या अशा लागल्या अशा लागल्या हो
शेंगा कशा तोडल्या कशा तोडल्या कशा तोडल्या हो
शेंगा अशा तोडल्या अशा तोडल्या अशा तोडल्या हो
शेंगा कशा सोलल्या कशा सोलल्या कशा सोलल्या हो
शेंगा अशा सोलल्या अशा सोलल्या अशा सोलल्या हो
दाणे कसे खाल्ले कसे खाल्ले कसे खाल्ले हो
दाणे असे खाल्ले असे खाल्ले असे खाल्ले हो

Comments

Popular posts from this blog

आजीचे कृती गीत