एवढी मोठी आजी ,अरे मोठी मोठी आजी।।धृ ।। आजीनं कापले वांगे ग बाई वांगे ग मामाच्या घरी आले टांगे ग बाई टांगे ग एवढी मोठी आजी ।।1।। आजीनं आणला कोंबडा ग बाई कोंबडा ग मामा नं केल...
चवळी चवळी कशी लावली कशी लावली कशी लावली हो चवळी अशी लावली अशी लावली अशी लावली हो पाणी कसं घातलं कसं घातलं कसं घातलं हो पाणी असं घातलं असं घातलं असं घातलं हो वेल कसा वाढला कस...
Comments
Post a Comment